India Languages, asked by vilkendrs, 1 year ago

marathi essay on sikshak sampawar

Answers

Answered by mivaidehi
16

भारताच्या इतिहासात सरकारी कर्मचारी असो की कामगार आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संपाचा आधार घेतात  महाराष्ट्रात सध्या  संप-आंदोलनाचा सुकाळ आहे. डॉक्टरांचा संप रिक्षांचा संप तर कधी चक्क मेडिकल दुकानाचा हि संप.  असाच शिक्षकांनीही संप केला तर .... समजा  आपण शाळेत गेलो आणि समजले शिक्षक आज पासून बेमुदत संपवर  गेलेत .  

 खरंच काय होईल , वर्गा वर तास घ्यायला शिक्षक च नाही . अभ्यास हि करायला नको आणि घरी जाऊन पाठांतर नाही आणि गृहपाठ  हि नाही . कारण दुसर्या दिवशी तपासायला किंवा प्रश्न उत्तरे घ्यायला शिक्षक च नसणानार . वर्गात हि कितीही गप्पा मारल्या आणि धनगड धिंगा घातला तरी ओरडायला किंवा शिक्षा करायला कोणीच नाही . मजाच मजा ना .  

पण प्रत्येक नाण्याची दुसरी हि बाजू असते . जर शिक्षक नाही तर जसा गृहपाठ नाही तशाच परीक्षा हि नाही . मग पास होऊन वरच्या वर्गात तरी कसे जाणार. म्हणजे शिक्षण च थांबणार . तम्हणजेच एक दोन दिवस जरी मजेत दिवस गेले तरी नंतर मात्र हि उणीव आपण भरून काढू शकणार नाही . भारतीय संस्कृतीत गुरूला पुज्य मानले जाते. ‘गुरू’ हा देवापेक्षा श्रेष्ठ आहे, असे आपण मानतो शाळेत शिकवण्या बरोबरच .  शिस्त, नम्रपणा हे सारे गुण आपल्यामध्ये  आणण्याचे  काम शिक्षकच करतात. अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी आपल्याकडून शिक्षकच तयारी करून घेतात,  त्यामुळे ते संपवर  न जाणेच बरे , नाही का ?  


Similar questions