World Languages, asked by suvedkeny, 1 year ago

marathi essay on 'vinodi lekhak nasle tar...'

Answers

Answered by sahiltumsare2003
6

Explanation:

vinodi vinodi lekhak naste tr aaplya jivanat kadhi Aanand aalas nasta aani aapn kadhihi khup haslo nasto

Answered by halamadrid
4

Answer:

जेव्हा आपण उदास असतो तेव्हा टीव्हीवर मनोरंजनासाठी एखादा विनोदी कार्यक्रम पाहतो.ते पाहून आपण खूप हसतो, आपली मनस्थिति बदलते व आपले नैराश्य दूर होते.आपल्याला हसविण्याचा श्रेय विनोदी लेखकांना जातो.

तेव्हा विनोदी लेखक नसले तर,हा विचारच आपल्याला उदास करून जातो.

विनोदी लेखक खूप मेहनत करून,खूप डोकं लावून आपल्याला हसवण्यासाठी लेख लिहितो.त्याचे काम खूप कठीण असते, कारण एखाद्याला हसवणे सोपे नसते.खूप विचार करून तो त्याचे लेख लिहत असतो.त्याच्याच उत्तम लेखामुळे कलाकार आपल्यासमोर कार्यक्रम प्रस्तूत करतात.त्यामधील उत्तम विनोद ऐकून आपण खूप हसतो व आपल्याला खूप आनंद मिळतो.

हसण्याचे आरोग्यासाठी किती फायदे असतात,हे तर तुम्हाला माहितच असेल.हसल्यामुळे आपली मन:स्थिति सुधारते,तणाव दूर होतो,आपले आरोग्य सुधारते,आपले विचार सकारात्मक होतात,आपले दुःख दूर होतात.

अशावेळी आपल्याला हसवणारे विनोदी लेखक खूप महत्वपूर्ण असतात. तेव्हा,विनोदी लेखक नसले तर,हा विचारच आपण करायला नको.

Explanation:

Similar questions
Math, 6 months ago