India Languages, asked by sutrishnashaw2010, 5 hours ago

Marathi Grammar काळ (Tense)​

Attachments:

Answers

Answered by snehapandgale91
2

Answer:

1.भूतकाळ:

1.राजू आंबा खात होता

3. मोर सुंदर नाचत होता

4.मी अभ्यास केला

6. मायाने चित्र काढले

7. रमेश शाळेत गेला

9.आकाश ने परीक्षा दिली

10.पक्षी आकाशात उडत होते

भविष्यकाळ:

1.राजू आंबा खाईल

2.राजू वेगाने धावेल

4.मी अभ्यास करेन

5.गाय चारा खाईल

7.रमेश शाळेत जाईल

8.सीमा व्याकरण शिकेल

10.पक्षी आकाशात उडतील

वर्तमानकाळ :

2. राजू वेगाने धावत आहे

3.मोर सुंदर नाचत आहे

5.गाय चारा खात आहे

6.माया चित्र काढत आहे

8.सीमा व्याकरण शिकत आहे

9.आकाश परीक्षा देत आहे

Similar questions