India Languages, asked by lundoojundoo, 2 months ago

marathi grammar please help me ​

Attachments:

Answers

Answered by Anonymous
32

Answer:

Required Answer :-

४. पुढील होकारार्थी वाक्ये नकारार्थी करा :-

१) नेहमी चांगले वागावे.

उत्तर :- नेहमी चांगले नाही वागावे.

२) आई रात्रभर जागी होती.

उत्तर :- आई रात्रभर जागी नव्हती.

३) भारतीय सेना युध्दात विजयी झाली.

उत्तर :- भारतीय सेना युद्धात विजयी झाली नाही.

४) समीरला थोडीच पुस्तके हवीत.

उत्तर :- समीरला थोडीच पुस्तके नको.

५. कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यात बदल करा :-

३) आज पहाटे रानात उजेड नव्हता.

उत्तर :- आज पहाटे रानात उजेड होता.

४) साहित्याचे रंग फुलले आहेत.

उत्तर :- साहित्याचे रंग फुलले नाहीत.

६) तू कोणत्या शाळेत जातोस ते मला सांग.

उत्तर :- तू कोणत्या शाळेत जातोस ?

६. (अ) पुढील वाक्य नकारार्थी करा :-

(१) नेहमी हसत हसत जगावे.

उत्तर :- नेहमी हसत हसत जगायचे नाही.

Similar questions