marathi grammer help plz
Attachments:
Answers
Answered by
2
Answer:
- शाब्बास! किती छान काम केलस तू! - उदगारार्थी
- मुलांनो, शिस्तीने वागा - आज्ञार्थी
- माझे घर नदीकिनारी आहे - विधानार्थी
- तुला पेढा आवडतो का? प्रश्नार्थी
- मुलांनो, रांगेत चाला -आज्ञार्थी
- अरेरे! किती वाईट झाले! - उदगारार्थी
- तू सहलीला येणार आहेस का? प्रश्नार्थी
- राजू नेहमी व्यायाम करतो - विधानार्थी
www.sopenibandh.com
Similar questions