India Languages, asked by obriwalaf, 9 months ago

marathi jahirat lekhan on mobile shop opening but in 2020 format

Answers

Answered by Hansika4871
5

खाली दिलेली जाहिरात मोबाईल फोन दुकानांवर आहे, ह्याचे प्रश्न तुम्हाला मराठी परीक्षेत येऊ शकतात. नीट वाचा आणि स्वतःच्या मनाप्रमाणे त्यात बदल करा!

खुशखबर!!! खुशखबर!!!!

आपण आपला जुना फोन वापरून कंटाळले आहात ?

आपला फोन खूप स्लो झाला आहे ?

तुम्हाला पण फोनची मेमोरी कमी पडत आहे का ?

♦तर तुम्ही अगदी योग्य जागेवर आला आहात♦

ऋषभ मोबाईल सेंटर

बम्पर दसरा ऑफर

एक मोबाइलच्या खरेदीवर तुम्हाला मिळेल २० टक्के सूट!!!

दुसऱ्या मोबाइलवर तुम्हाला मिळेल फोन कवर आणि एरफोन्स एकदम मोफत!!

♦♦एवढेच नाही तर आमचे विशेष आकर्षण♦♦

बजेट फोन ₹६९९९/-

✨४ जीबी राम

✨६४ जीबी मेमोरी

✨१० तास बॅटरी लाईफ

तर वाट कसली बघताय ?

लवकरच ऋषभ मोबाईल सेंटर ला भेट द्या!

पत्ता: ३०३, गणेश छाया, मंगलमूर्ती हॉस्पिटल जवळ, मालाड(प)

Answered by muskanojha2530
1

Answer:

marathi jahirat lekhan on mobile shop opening but in 2020 format don't know the answer sorry

Explanation:

but please mark me as Brainliest

Similar questions