Hindi, asked by asmitamarane21286, 7 months ago


Marathi
कोणत्याही एका सणाची माहिती पाचओळीत
लिहा.
दिवाळी​

Answers

Answered by Pranitasurwase
2

Answer:

दिवाळी

दिवाळी हा अत्यंत आनंद देणारा सण आहे . दिवाळी हा पाच दिवसांचा सन असतो. वर्षभरात केले जात नाही तेवढे पदार्थ आपण दिवाळीत करतो. आकाशकंदील मुळे घराला एक वेगळीच शोभा येते. मित्र , नातेवाईक यांच्या भेटण्याचा , शुभेच्छा देण्याचा हा काळ असतो. आपण दिवाळी मध्ये फटाके वाजवून मज्जा करतो . असे हे दिवाळीचे पाच दिवसही आपल्याला कमी वाटतात.

plz make a brainliest plzzzz

Similar questions