marathi
कथा लेखन
राम,हुशार,जिद्द,आत्मविश्वास,नापास,अभिनंदन
Answers
Answer:
एक गाव होते. त्या गावात एक गरीब मुलगा राहत होता. त्याचे नाव राम होते. तो गरीब होता त्याला शाळेची आवड होती.
तो शाळेत जात असतो. शाळेतून आल्यावर तो त्याचे काम करायचा आणि त्यातून जे पैसे मिळायचे ते शाळेच्या खर्चासाठी वापरायचा. कधी कधी कामामुळे शाळेचा अभ्यास करायला जमत नव्हता. परीक्षा जवळ आलेली होती. सगळे त्याचे मित्र त्याला चिडवायचे तू काम करतो तू पास होणार आहेस तू नापास होणार , तुला अभ्यास करायला वेळ मिळत नाही. असे त्याला रोज बोलायची पण तो ते सगळे सहन करायचा . त्याला त्याच्यावर आत्मविश्वास आणि जिद्द होती.
आमचे पेपर सुरू झालेले असतात. तू शाळेतून घरी आला की थोडा वेळ अभ्यास करायचा आणि कामाला जायचा पुन्हा कामावरून आला की रात्रभर अभ्यास करायचा. त्याच्या मित्राला वाटायचे की हा नापास होईल . पण त्याने जिद्दीने आणि आत्मविश्वासाने कष्ट करून स्वतःचा अभ्यास पूर्ण केला. त्याला सगळ्यांपेक्षा चांगले टक्के पडतात. आणि त्याचे मित्र होते ते त्याला अभिनंदन करतात. त्यांना वाटत होते की राम नापास होईल पण राहणे सगळ्यांपेक्षा चांगले टक्के मिळवले.