marathi kautumbik patra lekhan
Attachments:
Answers
Answered by
11
कौटुंबिक पत्र
कौटुंबिक पत्र"आईची तब्येतीची चौकशी करणारे पत्र"
शीतल साठे,
१२, गर्ल्स हॉस्टेल,
पुणे.
प्रिय आईस,
कशी आहेस ? मी मजेत, खूप वेळानंतर पत्र लिहायला मिळत आहे. सध्या आमच्या परीक्षा चालू होत्या. अभ्यासात वेळ कसा निघायचा समजायचं नाही. परवा राजू दादा चा फोन आलेला. त्याने तुझ्या सर्दी खोकला बद्दल सांगितले.
स्वतःची काळजी घे. डॉक्टर कडे जा, गरम पाणी पी, गुळण्या कर. आजी आजोबा कसे आहेत , विचारला म्हणून सांग. सुट्टीत येईन भेटायला.
तुझी,
शीतल.
Answered by
1
Answer:
श्रमदानांने रस्ता दुरुस्त केल्याबद्दल फनावडीच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा
Similar questions
Science,
1 month ago
English,
1 month ago
Math,
3 months ago
Social Sciences,
3 months ago
Computer Science,
9 months ago
Science,
9 months ago
Social Sciences,
9 months ago