India Languages, asked by Anonymous, 10 months ago

marathi language class 9th jisne answer diya 10 thnxx ​

Attachments:

Answers

Answered by Thatsomeone
7

Explanation:

समान्यरुप :

नामाला किंवा सर्वनामाला विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी त्याचे जे रूप होते त्याला 'सामान्यरूप' असे म्हणतात.

उदा. पत्राने या शब्दाला ने हा विभक्तीप्रत्यय लागला आहे . पत्रा हे या शब्दाचे सामान्यरुप होय.

विभक्तीप्रत्यय :

नामाला किंवा सर्वानामना लागणाऱ्या प्रत्ययास ' 'विभक्तीप्रत्यय ' असे म्हंटले जाते .

उदा. पत्राने या शब्दाला ने हा विभक्तीप्रत्यय लागला आहे

Similar questions