Math, asked by Negijanki4292, 1 year ago

Marathi lekhan vishayak niyam soudaharan liha

Answers

Answered by Anonymous
1

१) सर्व शब्दांमधील अन्त्य इकार किंवा उकार दीर्घ लिहावा.

उदा. १ - की, मी, तू, पाटी, साडी, जादू, पैलू असे मराठी शब्द.

उदा. २ - नदी, पृथ्वी, भू, वधू असे संस्कृत दीर्घान्त शब्द.

उदा. ३ - ऋषी, कवी, गुरू, पशू असे संस्कृत र्‌हस्वान्त शब्द.

उदा. ४ - आणी, नी ही दोन मराठी अव्यये.

उदा. ५ - इती, तथापी, किंतू, परंतू अशी संस्कृत १२ अव्यये.

 

२) सर्व शब्दांमधील अ-कारान्तापूर्वीचा इकार किंवा उकार दीर्घ लिहावा.

उदा. १ - कथील, गरीब, खेडूत, बुरूज असे मराठी शब्द.

उदा. २ - कुटीर, दीप, गूढ, शूर असे १२५पेक्षा अधिक नित्योपयोगी संस्कृत शब्द.

उदा. ३ - वीष, हीत, गूण, सुख असे २५०पेक्षा अधिक नित्योपयोगी संस्कृत शब्द.

 

३) ज्या शब्दांच्या अन्त्य अक्षरात ‘आ, ई, ऊ, ए, ऍ, ऐ,ओ, ऑ, औ’ ह्यांपैकी एखादा दीर्घ स्वर असेल, अशा सर्व शब्दांमधील उपान्त्य इकार किंवा उपान्त्य उकार र्‌हस्व लिहावा.

उदा. १ - खजिना, पलिता, नमुना, पाहुणा; फजिती, विळी,गारुडी, मेहुणी; पिसू, विठू, रुजू, सुरू; जिरे, पाहिजे, कुठे, पुढे;निघो, मिळवितो, उठो, फुटो असे मराठी शब्द.

उदा. २ - कविता, दक्षिणा, तनुजा, सुधा; गृहिणी, भगिनी असे १००पेक्षा अधिक नित्योपयोगी संस्कृत शब्द.

उदा. ३ - क्रिडा, विणा, पुजा, असुया; मयुरी असे ३०पेक्षा अधिक नित्योपयोगी संस्कृत शब्द.

 

४) सर्व शब्दांमधील उपान्त्यपूर्व अक्षराचा इकार किंवा उकार र्‌हस्व लिहावा.

उदा. १ - किनारा, चिवडा, गुडघा, दुकान; किचकट, खिरापत,चुरगळा, नुकसान असे मराठी शब्द.

उदा. २ - किरण, किशोर, कुमार, तुषार; निमंत्रण, विशेषण,गुणाकार, सुधारणा असे नित्योपयोगी संस्कृत शब्द.

उदा. ३ - किटक, भिषण, दुषण, सुचना; क्रिडांगण असे नित्योपयोगी संस्कृत शब्द.

 

५) सर्व शब्दांमधील जोडाक्षरापूर्वीचा इकार किंवा उकार र्‌हस्व लिहावा.

उदा. १ - भिल्‍ल, शिस्त, गुच्छ, खुट्ट, कारकिर्द, उर्फ असे मराठी शब्द.

उदा. २ - आधिक्य, मित्र, गुप्त, दुष्ट असे १७५पेक्षा अधिक नित्योपयोगी संस्कृत शब्द.

उदा. ३ - तिक्ष्ण, शिघ्र, मुल्य, शुन्य, तिर्थ, सुर्य असे ९०पेक्षा अधिक नित्योपयोगी संस्कृत शब्द.

please follow me...

Similar questions