Hindi, asked by kavinrau, 5 months ago

Marathi Letter on आईस पत्र पाठवून त्यात तिला आपल्या अभ्यासाची प्रगती कळवा.

Answers

Answered by studay07
15

Answer:

नीता पवार  

दिनांक = xx/xx/xxxx

आर्य चाणक्य विद्यलाय , पुणे  

प्रिय आई ,  

                     आई तू कशी आहे ? आई आमच्या मागील महिन्यात झालेल्या परीक्षेचा निकाल आला आहे , आणि या वेळी माझा निकाल मला जसा अपेक्षित होता  तसाच   आहे. माझ्याकडून ज्या काही याच्या अगोदर चुका झाल्या होत्या त्या चुका मी पूर्ण प्रयत्न केले होते आणि मी त्या चुका सुधारल्या , आई मला सर्व विषयात अ श्रेणी भेटली आहे, आणि माझा अभ्यास हि आता व्यवस्थित सुरु आहे आणि मी हि ठीक आहे. आणि मी मला नाही समजलेले शिक्षांकडून समजून घेते .  

तू तुझी काळजी घे , मी व्यवस्थित अभ्यास करत आहे.  

तुझी लाडकी  

नीता.

Similar questions