Marathi letter topics for formal and informal
Answers
Answer:
Explanation:
तिलिपी पत्र लेखन स्पर्धेच्या निकालाचा दिवस आज उजाडला एकदाचा …
प्रतिक्षेची वेळ संपली … व उत्सुकताही वाढली खरी …
प्रतिलिपी पत्र लेखनाचे परीक्षक खालील प्रमाणे आहेत.
१. चला हवा येऊ दया... ज़ी टीवी वरील फेम हृदयस्पर्शी पत्र लिहीणारे लेखक श्री. अरविंद जगताप.
२. आपल्या सर्वांच्या आवडत्या अभिनेत्री व साहित्यिका संपदा जोगळेकर कुलकर्णी.
३. सर्वांचे लाड़के फेमस कथाकथनकार व साहित्यकार श्री. एकनाथ आव्हाड.
या सर्वांनी मिळून प्रत्येक पत्रांची चाचणी करुन एकमताने अंतिम निकाल जाहीर केला आहे.
प्रतिलिपी पत्र लेखन स्पर्धेमध्ये फ़क़्त भारतातूनच नाही तर विदेशातून ही लेखक वर्गाने स्पर्धेत भाग घेऊन ती स्पर्धा इत्तक्या चांगल्या रीतीने पसरवली आहे कि वाचकवर्गाच्या वाढी बरोबर आणखी सुंदर दुर्मिळ झालेले पत्र पत्र लेखन स्पर्धेत लेखकांनी लिहिले आहे.
स्पर्धेतील सर्व लेखकांना प्रतिलिपी कडून हार्दिक अभिनंदनासोबत पुढच्या सोनेरी भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
जसे प्रतिलिपी मराठी लेखकांनी स्पर्धेत भाग घेऊन प्रतिलिपीला सन्मानित केलेत तसेच व त्याहून अधिक वाचकवर्गाने वेगवेगळ्या मनमुराद पत्रांचा महिनाभर आस्वाद घेऊन बहुमान दिलात त्याबद्दल प्रतिलिपी खास करून वाचकवर्गाचे आभार मानतेय.
या पुढे ही अशीच साथ प्रतिलिपी मराठीला आपणा सर्वांकडून लाभु दे हीच विनंती व इच्छा.
sarv vishay he pathyapustakavr adharit astat
आपल्या सर्वांच्या आवडत्या अभिनेत्री