India Languages, asked by pdservices24gmailcom, 1 year ago

marathi letter writing on any topic please

Answers

Answered by Rajshree17
10
I think it will help you
Attachments:
Answered by mivaidehi
12

प्रति,


मुख्य कार्यकारी प्रबंधक,

अबक बँक.


विषय - नविन बचत खाते उघडण्या विषयी.

माननीय महोदय/महोदया,

मी, गुरुराज बुधकर, राहणार काश्यपि सोसायटी, सूर्यमाला मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई 400019, आपल्या बँकेत बचत खाते उघडु इच्छितो.

खाते उघडण्याच्या प्रक्रियेकरिता आवश्यक ओळखपत्र आणि इतर प्रमाणपत्रं सोबत जोडत आहे.

ह्या व्यतिरिक्त अजून माहितीची आवश्यकता असल्यास, कृपया खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तरी  हे काम सुरळीत होईल, हि अपेक्षा.


आपला विश्वासु / आपला कृपाभिलाषी / आपला आज्ञाधारक,

गुरुराज बुधकर

दूरध्वनी: ०२२-४५३ ६५६२३

Similar questions