Marathi letter writting "नगराध्यक्ष, नाशिक, यांना पत्र लिहून आपल्या शाळेसमोरील रस्ता नादुरुस असल्याची तक्रार करते /करतो
Answers
Answer:
karte
Explanation:
it karte
Answer:
तुमच्या भागात पिण्याच्या पाण्याचा अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्या कारणाने महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याकडे तक्रार करणारे पत्र लिहा.
दिनांक २० मार्च, २०२१,
प्रति,
आरोग्याधिकारी,
आरोग्य विभाग,
सातारा नगरपालिका,
सातारा ४०४३००.
विषय: पिण्याचे अशुद्ध पाणीपुरवठाच्या तक्रारी बाबत
महोदय,
मी गणेश विजय सातपुते, मल्हार पेठ परिसरात राहणारा नागरिक आहे, गेल्या दोन आठवड्यापासून मल्हार पेठ परिसरात अशुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे, त्यामुळे मल्हार पेठ परिसरात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
अशुद्ध पाण्याच्या पुरवठ्यामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. महिला-पुरुष व लहान बालके यांची प्रकृती खालावली आहे. अशुद्ध पाण्याच्या पुरवठ्यामुळे नागरिक काविळ, अतिसार यांसारख्या रोगांना बळी पडू लागले आहेत. कृपया आपण या समस्येकडे लक्ष देऊन पाणी पुरवठा करणार्या विभागाला स्वच्छ पाणीपुरवठा करण्याच्या सूचना द्याव्यात.
आपला विश्वासू,
गणेश विजय सातपुते,
संस्कृती निवास,
मल्हार पेठ,
सातारा ४०४३००.
Explanation:
पत्राचा नमुना व अपेक्षित