India Languages, asked by anuragb34955, 11 months ago

marathi म्हणी on body parts only 20​

Answers

Answered by pawnid11041
2

Explanation:

  1. अंथरून पाहून पाय पसरावे.
  2. काखेत कळसा गावाला वळसा.
  3. हात दाखवून अवलक्षण
  4. कानामागून आली आणि तिखट झाली
  5. नकटीच्या लग्नाला सतरा विग्न.
  6. आपण सांगतो दुसराले शंबुड आपल्या नाकाले.
  7. हाताचि सगळी बोटे सारखे nastat.
  8. आदी पोटोबा नंतर विठोबा.
  9. आपलेच दात आणि आपलेच ओठ.
  10. नका पेक्षा मोती जड.
  11. उचलली जीभ आणि लावली टळला.
  12. एका हाताने टाळी वाजत nahi.
  13. गोगलगाई आणि पोटात पाय.
  14. उतावळा नवरा गुढग्यात बाशिंग.
  15. झाकली मुठ सवा लाखाची.
  16. कानामागून आली आणि शहाणी झाली.
  17. पोट पूजा कोण्ही नाही दुजा.

sorry i was knowing this much only..........

Similar questions