India Languages, asked by avishkathakur, 9 months ago

marathi म्हणी on unity​
plz answer me it's urgent

Answers

Answered by SanskrutiBajaj
2

Answer:

नाचता येईना, अंगण वाकडे.

आशय: एखादा वाईट मणुष्य त्याच्याच कामाच्या वस्तूंवर त्याचा राग काढत असतो.

२) बुडत्याला काडीचा आधार.

आशय: जर कोणी अतिशय बिकट संकटात सापडला असेल, त्यावेळी त्यास केलेली इवलिशी मदतही त्याला त्या परिस्थीतीतून बाहेर येण्यास कारणीभूत असू शकते.

३) चकाकते ते सारेच सोने नसते.

आशय: कोणत्याही गोष्टीच्या तळा-मूळापर्यंत गेल्याशिवाय त्या गोष्टीवर विश्वास ठेऊ नये.

४) अंथरूण पाहून पाय पसरावे.

आशय: तुम्हाला जर एखाद्या गोष्टीबद्दल सर्व (किंबहुना भरपूर) ज्ञान (माहिती) असेल, तर तुम्ही तेथेच खोटे बोलावे, नाहीतर अन्यत्र (जिथे काहीच माहिती नाही, अशा ठीकाणी!) पच्ची होते.

५) अन्नछत्रात जाऊन मिरपूड मागू नये.

आशय: याच आशयाची दुसरी एक म्हण आहे: “भिकार्‍याने त्याला काय लागते हे मागायचे नसते.”

Answered by Sumudawe
7

अति तिथे माती

2.खाई त्याला खवखवे

3.उंदराला मांजर साक्ष

4.उथळ पाण्याला खळखळाट फार

5.खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी

6.गर्जेल तो पडेल काय?

7.उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग

8.नाकापेक्षा मोती जड

9.नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा, नाव गंगुबाई ती तडफडे तहानेने.

10.बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा

Similar questions