India Languages, asked by AjayPrabhu5601, 1 year ago

Marathi Mahani And Arath

Answers

Answered by Rajshree17
3
उंटावरचा शहाणा :- मूर्ख सल्ला देणारा
छत्तीसचा आकडा :- कधी न जुळणारा
I think it helpful
Answered by mivaidehi
4

1.  नावडतीचे मीठ अळणी – नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही


2.  नाचता येईना अंगण वाकडे – स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो



3.  चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच



5. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे



6.  अडला हरी गाढवाचे पाय धरी – अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते


 

Similar questions