India Languages, asked by samcorbett1308, 1 year ago

Marathi manhi on body parts with meanings

Answers

Answered by prathmesh130
7
Mark as brainlist answer please please please please please please please please please please please please......
Attachments:
Answered by TransitionState
8

मराठी म्हणी :-

१. अंथरुण पाहुन पाय पसारणे

२. आपलेच दात अन आपलेच ओठ

३. हातच्या काकणाला आरसा कशाला

४. अडला हरि गाढवाचे पाय धरि

५. आंधळा मागतो ऄक डोळा देव देतो दोन डोळे

६. एका हाताने टाळी वाजत नाहि

७. काख़ेत कळसा गावाला वळसा

८. नाव सोनुबाई हाती कथिलाचा वाळा

९. गोरा गोमटा कपाळ करंटा

१०. आपला हात जगन्नाथ


Similar questions