Marathi meaning - she was afraid of cockroaches
Answers
Answered by
2
तिला झुराऴंची भीती वाटत होती
it is the translation of she was afraid of cockroaches
Answered by
0
■■ She was afraid of cockroaches ,
याचे अर्थ मराठीत असे आहे, तिला झुरलळांची भीती वाटत होती.■■
●झुरळ पाहून आपल्यामधील बऱ्याचजणांना खूप भीती वाटते. खरे तर, झुरळ आपल्याला कोणत्याही प्रकारची हानी पोचवू शकत नाही.
● झुरळ घरात दिसले , की आपण त्याला घरातून काढण्यासाठी खूप प्रयत्न करतो.झुरळ पाहून आपल्याला भीती तर वाटतेच, त्याचसोबत त्याला पाहून किळस येते.
● मला असे वाटते की, बहुतेक झुरळाची शारीरिक संरचना, त्याचे रंग पाहून लोकं त्याला घाबरत असावेत.
Similar questions
English,
6 months ago
Environmental Sciences,
6 months ago
Social Sciences,
1 year ago
English,
1 year ago
Science,
1 year ago