Marathi mein Patra likhe
topic image mein hai
Attachments:
Answers
Answered by
0
Answer:
Marathi mein Patra likhe
topic image mein hai
Answered by
0
Answer:
प्रती ,
व्यवस्थापक,
हर्षल नर्सरी,
आकोला,-५५६२११०
१९जानेवारी२०२२
माही दुळे,
शिक्षक प्रतीनीधी,
ज्ञानगंगा विद्यालय,
अकोला.
विषय: वृक्षारोपणा साठी रोपे मागणी करणे
नमस्कार महोदय,
आमच्या शाळेत वृक्षारोपण करायचे हे ठरले आहे आम्ही प्रत्येक. विद्यार्थी कडुन ऐक ऐक वृक्ष लावून घेणार आहे त्यानं वृक्ष लावण्याचे. फायदे सांगन आहे व. त्याना वृक्ष कसे जपले पाहीजे वृक्ष लावने व त्यांना जगवने हे खुप चांगला कार्य आहे
म्हणून मी आपल्याला विनंती करते की लवकारात लवकर शाळेत रोपे पाठवावे , त्याचे बिल कैश देण्यात येईल धन्यवाद
आपली विशवासु,
माही दुळे
Similar questions