India Languages, asked by AYUSHB8880, 6 months ago

marathi mhani on body parts
In marathi

Answers

Answered by mangeshkendre8649
11

Answer:

१) हंथरून पाहून हात पाय पसरणे.

२)नाचता येईना अंगण वाकडे.

३)कानामागून आली आणि तिखट झाली

४)हाताची पाचही बोटे सारखी नसतात.

५)नाकापेक्षा मोती जड.

६)झाकली मूठ सव्वा लाखाची.

७)डोळयात केर कानात फुकर.

८) आपलेच ओठ आपलेच दात.

९) उचली जीभ लावली टाळायला.

१०)आधी पोठोबा मग विठोबा.

Explanation:

या म्हणी तुम्हला नकी मदत करतील.

Similar questions