India Languages, asked by patilgaytri1984, 5 hours ago

Marathi mhani on body parts with their meanings.​

Answers

Answered by mahadeobandkar
1

Answer:

1)आपला हात जगन्नाथ

अर्थ:- तुमची प्रगती तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून असते.

(Your progress depends on your accomplishments.)

2)आधी पोटोबा मग विठ्ठोबा

अर्थ:- आधी पोटाची सोय करावी मग देवधर्म करावा.

(First one should take care of the stomach and then worship God.)

3)अंथरूण पाहून पाय पसरावे

अर्थ:- आपल्या ऐपतीएवढा खर्च करणे.

(Spending as much as you can afford.)

4)आपलेच दात आपलेच ओठ

अर्थ:- आपल्याच माणसाने चूक केल्यास आपण अडचणीत येणे.

(You get into trouble if your own man makes a mistake.)

5) एका हाताने टाळी वाजत नाही.

अर्थ:- कोणत्याही गोष्टीला एकच माणूस कारणीभूत असतं नाही.

(For everything only one person is not responsible)

Hope it's helpful...!!!

Similar questions