Marathi: निबंध लिहा: खलील विषयावर "मी पाहिलेले स्वप्नं " पत्र लेखन : | दिवाळी सुट्टी साठी मित्राला घरी येण्याचे आमंत्रणपत्र लेखन : | दिवाळी सुट्टी साठी मित्राला घरी येण्याचे आमंत्रणi need thisपत्र लेखन
Answers
Answer:
निबंध
माझे पहिले स्वप्नं
मी लहान असताना बाबा नेहमी म्हणायचे माझी मुलगी मझ खूप नाव कमवेल. मग असाच झोपताना माझ्या डोक्यात तेच चालू होता की नहीं बाबा चा आपल्या वर इतका विश्वास आहे आपण काही तरी करून दाखवला पाहिजे .
मग काय ठरला की आत्ता डाक्टर व्याहचा खूप मेहनत करत आले होते 10 वी चा निकाल लागणार होता सगळे खूप उत्साहित होते आणि मला थोडी आणि मला निकाल कसा लागेल याची चिंता लागली होती भाऊ ने निकाल बागितला आणि सांगीतला ' वाह ' ९०% पडले .
बाबांच्या डोळ्यात पाणी आले आणि मला जोरात मिठी मारली खूप छान वाटला तेव्हा मग असा करत करत नीट ची परीक्षा दिली निकाल चांगला लागला होता मग काय ठरवलेला होता डॉक्टर बनायचं मग अखिर कर मझ डाक्टर होण्याचे स्वामना पूर्ण झाले घरे आले सगळ्यांच्या चेहऱ्यावर अलागाच आनंद बघायला मिळाला बाबा सगळ्यांना गर्वाने सांगत होते की माझी मुलगी डॉक्टर झाली तेव्हा मला कळलं की का लोक मानतात गरंच्याच्या खुशी मध्येच आपली खुशी अस्ती
पुणे,
शिवाजी नगर,
सेकटर 2
प्रिय दिपाली,
काय करत आहेस ? घरचे सर्व बरे आहेत ना. तुला पत्रा लिहायचं कारण म्हणजे . दिवाळीच्या सुट्या लागल्या आहेत. आणि माझी अशी इच्छा आहे की तू काही दिवस माझ्या घरी ये .खूप दिवस झाले आपण भेटलो नाही .
वतलास तर तू तुझा दिवाळीचा अभ्यास पणं घेऊन ये मग सोबत करू आई ला पणं तुझी खूप आठवण येत आहे . मनात होती की दिपाली खूप दिवस झाले आलीच नाही .त्या मुला मंतलान की येऊन जा घरी आई शी भेट पणं होईल आणि आपला अभ्यास पणं दोघी मिळून पूर्ण करून घेऊ .आशा करते की तू येशील
तुझी जीलाग मैत्रीण,
संचीतात
Explanation:
hope it's helpful for you (◕ᴗ◕✿)
plz add me in brain list ╮(^▽^)╭