English, asked by hasshanqureshi6, 6 months ago

Marathi
निबंध दिवाली​

Answers

Answered by elizabethminj12
6

Answer:

आपल्या देशात फार सण साजरा केले जातात आणि त्या मदे माझा सर्वात आवडता सण म्हणजे दिवाळी. दिवाळी किवा दीपावली हा मजा आवडता सण आहे आणि आज मराठी निबंध आपल्यासाठी "माझा आवडता सण दिवाळी" हा मराठी निबंध आपल्या मराठी भाषेत घेऊन आला आहे.

तर मित्रांनो दिवाळी ह्या मराठी निबंधा ला सुरवात करूया.आपल्या भारतात सगळ्या प्रकारच्या धर्मा ची लोक राहतात त्यामुळे वर्ष भर आपल्याकडे सण साजरे होत असतात असाच एक सण म्हणजे दिवाळी. दिवाळी हा हिंदू धर्माचा एक मुख्य सण आहे आणि तो पूर्ण भारत भर खूप उत्सासाहाने जरा केला जातो.

दिवाळी हा सण अश्विन महिन्यात येतो. दिवाळी च्या ह्या महिन्या मदे सर्व शाळेला सुट्टी असते त्यामुळे सर्व मुलांना सुट्टी असते. या सुट्टी मदे सगळे दिवाळी साठी तयारी करू लागतात.

आम्ही सर्व गावातली मुले एकत्र येतो आणि दिवाळी साठी एक मोठा आकाश कंदील बनवतो आणि तो गावात लावतो आणि त्या वर काही सादेंश देतो. घरात ले सर्व जन मिळून घराची साफ-सफाई करतो. आमच्या घरी सुधा मी व माजे बाबा मिळून एक छोटा कंदील बनून घरा बाहेर लावतो.

माझी ताई घरा बाहेर सुंदर रांगोळी काढते, आई दिवाळी साठी स्वादिष्ट फराळ बनवते जसे कि चकली, चिवडा, लाडू, करांची आणि भरपूर काही मला चकल्या कूप आवडतात. सगळा फराळ आमच्या गावात एकमेकांना दिला जातो.

दिवाळी साठी बाबा मला नवीन कपडे आणून देतात आणि सगळ्यांची आवडती वस्तू म्हणजे दिवाळी चे फटके आणून देतात, मी आणि माजे सर्व मित्र खुप फटके फोडतो आणि कूप मज्या करतो. मी आणि माजे मित्र मिळून एक छोटा किल्ला सुधा तयार करतो मला हा किल्ला बनवायला खूप आनंद येतो.

ह्या सणाला सर्वी कडे दिवे लावले जातात सर्वी कडे प्रकाश असतो. दिवलीची दुसरी मजा म्हणजे भाऊ-बिज, भाऊबीजेला ताई मला ओवाळते आणि मी तिला एक भेटवस्तू देतो. तसेच लक्षुमी पूजन केले जाते ज्या मदे धना ची पूजा केली जाते.

दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे आणि दिवाळी मदे लावलेला दिवा आपल्यांन अंदर घालून प्रकाश आणून एक संदेश देतो. दिवाळीला शाळेला सुट्टी असते आणि खूप मजा करायला मिळते म्हणूनच दिवाळीचा हा सण मला खूप खूप आवडतो.

Similar questions