India Languages, asked by tanusonawane25712, 8 months ago

Marathi nibandh on maza avadta khel

Answers

Answered by Anonymous
6

Answer:

नमस्कार मित्रांनो, मानवी जीवनामध्ये खेळायला अनन्यसाधारण महत्त्व आहे आपण जाणतोच. जीवनामध्ये व्यक्तिमत्त्वे निर्माण होण्यास, समय सूचकता, निर्णयक्षमता, विचारक्षमता, कार्यक्षमता, बुद्धिचातुर्य, धैर्य, साहस, बळ इत्यादी गोष्टीची जाणीव आपल्याला खेळांमध्ये होते खेळांमुळे आपले हे गुण वाढीस लागतात त्यामुळे खेळाचे आपल्या जीवनामध्ये किती महत्त्व आहे हे तुम्हाला कळलेच असेल तर आता आपला निबंध याविषयी आहे.

माझा सर्वात आवडता खेळ क्रिकेट आहे. खेकडा मैदानी खेळ असून त्यात अकरा खेळाडूंचा संघ असतो. बॅट बॉल आणि बेल्स असे साहित्य घेण्यासाठी लागते. प्रत्येकी अकरा जणांच्या दोन संघांमधील हा चुरशीचा खेळ खेळला जातो. क्रिकेटमध्ये उत्तम कौशल्य प्राप्त करायचे असेल, तर त्यासाठी अतिशय परिश्रम घ्यावे लागतात. खेळत साहित्य आणण्यासाठी खूप सराव करावा लागतो.

सध्याच्या काळात क्रिकेटचा हा खेळ लहान-थोर सर्वजण खूप आवडीने बघतात. प्रत्येक घरात एक छोटा क्रिकेटपटू असतोच. मी पण आमच्या शाळेच्या क्रिकेट संघातील खेळाडू आहे. मी फलंदाजी करण्याचा सराव करतो.. मला भेटणे फटकेबाजी करणे खूप आवडते.

क्रिकेटच्या खेळात शरीराला सर्वांगीण व्यायाम होतो. आपले कसब दाखवण्याची या खेळात संधी मिळते. समोरच्या घन संघावर मात करून चुरशीने सामना जिंकायचा आनंद मिळवता येतो. तसेच, हार मानता नाही खेळाडू वृत्ती ठेवावी लागते.

Similar questions