India Languages, asked by Rockstarsaini2193, 1 year ago

marathi nibandh on maza lahan bhau for essay writing competition

Answers

Answered by shishankbiswal
2

Answer:

Bro what is the meaning of marathi nibandh on maza lahan bhau

Answered by halamadrid
5

◆◆ माझा लहान भाऊ◆◆

माझ्या लहान भावाचे नाव सोहम आहे. माझा भाऊ माझ्यापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे. तो आता कॉलेजमध्ये बायोटेक्नोलॉजी हा विषय शिकत आहे.

रोज सकाळी तो कॉलेजमध्ये जातो. कॉलेजमध्ये तो मन लावून अभ्यास करतो. घरी आल्यावर तो मला कॉलेजमधल्या गमती जमती सांगतो. मला त्याच्यासोबत गप्पा मारायला फार आवडते.

मला माझ्या भावासोबत वेळ घालवायला फार आवडते. तो माझा भाऊ तर आहेच, पण त्या सोबतच तो माझा खास मित्र देखील आहे.

मी सोहम सोबत सिनेमा पाहायला जाते,त्याला घेऊन बाहेर फिरायला जाते. कधी काधी मी त्याची टिंगल करते,पण मी त्याचे तितकेच लाडसुद्धा करते.

कधीकधी आमच्यामध्ये भांडण होते, पण आम्ही जास्त दिवस एकमेकांशी बोलल्याशिवाय राहू शकत नाही.

मला माझा भाऊ खूप खूप आवडतो.

Similar questions