India Languages, asked by saakshipiya8294, 1 year ago

Marathi nibandh on Pavsalyatil gamti jamti please fast ... In Marathi

Answers

Answered by am07386
7

drfvgbhnjmk,lmnbhgvfdfghjkmjnhgfrd

Answered by halamadrid
12

Answer:

पावसाळा हा बऱ्याच लोकांचा आवडता ऋतू आहे. पावसात सगळ्यांनाच भिजायला आवडते.उन्हाळ्यापासून लोकांना आराम देणाऱ्या पावसाची सगळेच वाट पाहत असतात.पहिल्या पावसात आपल्या मित्रांबरोबर किंवा कुटुंबासोबत मजा करण्यात,भिजण्यात फार आनंद मिळतो.पावसाळ्यात लोक पिकनिकसाठी धबढबा,समुद्रकिनारा व इतर ठिकाणी फिरायला जातात, कारण यावेळी निसर्गाचे दृश्यच बदललेले असते. सगळीकडे हिरवळ पसरलेली असते.

लहान मुले पावसाच्या पाण्यात खेळतात,भिजतात,एकमेकांवर पाणी उडवतात,कागदाच्या होड्या बनवून पाण्यात सोडतात.त्यावेळी कपड़े चिखळामुळे खराब होत असतील,तरीही लहान मुले त्याची चिंता करत नाहीत.आई ओरडली तरीसुद्धा मुलांची मजा सुरुच असते.सगळे काही विसरून ते पावसाची मजा घेत असतात.लहानांचा काय, मोठेसुद्धा लहान मुलांसारखे पावसाची मजा घेतात.बाहेर फिरायला जातात,पिकनिक करतात.पावसात गरमागरम चहा,भजी खायला खूप मजा येते.पण,हे सगळे करत असताना आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी,कारण पावसाळ्यात विविध आजार व रोग पसरण्याची भीती असते.

Explanation:

Similar questions