India Languages, asked by veduipar3, 1 year ago

Marathi oratory on Majhe Shahar Sundar shahar​

Answers

Answered by PAVARVIJAY02
19

Explanation:

mi Maharashtra maja shahar Sundar shahar aahe aani amhi sarge midun ek dharna Keli pahije ki sawacha Bharat mission madhe amcha bhag rahila pahige je Thun Sundar shahar ek vakya tavaj shakar honar

Answered by Hansika4871
12

आपण ज्या वस्तीमध्ये राहतो ती वास्तू आपल्या विषयी बरच काही सांगून जाते. आपण कुठे राहतो , कसे राहतो, शरात किंवा गावात राहतो ह्या गोष्टींचा प्रभाव आपल्या आयुष्यात पडत असत.

माझे मत विचारलेत तर मी मुंबई शहरात राहतो. मुंबई जगातील सर्वात सुंदर शहर आहे. सात बेटांवर वसलेलं हे शहर समुद्राने वेढलेले आहे. सगळ्यांना सामावून घेणारी मुंबई मदतीच्या वेळीस धावून येते. माझ्या शहरात बांद्रा वरळी सी लिंक, राजाबाई टॉवर, ताज हॉटेल, गेटवे ऑफ इंडिया, रानिबागा, नॅशनल पार्क, तारापोरवाला मत्स्यालय, गिरगाव चौपाटी, म्हातारीचा बूट, मलबार हिल गार्डन, मरीन ड्राईव्ह ह्या सारखे प्रेक्षणीय स्थळं आहेत. ही प्रेक्षणीय स्थळ खूपच सुंदर आणि स्वच्छ आहेत ह्याचे कारण म्हणजे लोकांमध्ये वाढलेली स्वच्छतेची संकल्पना आणि जागरूकता. देश विदेशातील पर्यटक मुंबईला भेट द्यायला येतात. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. रिडूस, री यूज, री सायकल ह्या तीन गोष्टींमुळे माझ्या शहरात कचऱ्याचे साम्राज्य कमी झाले आहे. कचरा विलगिकरांमुळे माझ्या शहरात कचरा व्यापस्थापण एकदम शिस्थित होते व लोकांना त्याचा त्रास होत नाही. स्वच्छ भारत आभियान हाती घेतल्यामुळे मुंबईची सुंदरता दिवसेंदिवस वाढू लागली आहे आणि ह्याचा मला अभिमान आहे.

Similar questions