marathi patra lekhan vardhapan din nimitta khas yojna amar sports depot appa balwant chauk pune vidhdathinna 50% saulatchya darat sahitya
Answers
Answered by
4
Answer:
n ...........
..........!!!!
Answered by
10
Answer:
प्रति ,
माननीय श्री ,
अ . ब . क
अमर स्पोर्ट डेपो
अप्पा बळवंत चौक
विषय = विध्यार्थाना खेळाच्या साहित्यात ५०% सौलत मिळण्यासाठी.
मोहदय ,
मी आर्य चाणक्य विद्यालयातील खेळाचा प्रशिक्षक या नात्याने हे पत्र लिहीत आहे . मागील अनेक वर्षांपासून आम्ही आपल्या डेपो मधून खेळाचे विविध साहित्य खरीदी करतो. आणि आम्ही प्रतेक वेळी आपले पैसे वेळे वर पोहच हि करतो.
या वेळी आमच्या शाळेच्या काही कारणास्तव आम्ही आपल्याकडे सवलत मागू इच्छितो . तरी आपण आम्हाला ५०% सवलत द्यावी हि नम्र विनंती . आम्ही अपेक्षा ठेवतो कि आपण आमची नक्की मदत कराल.
आपला विश्वासू
( क . ब . ड )
Similar questions