marathi patra lekhna shaala samora rasata dorosata karanasathi bandkammala adikareyasathi patra in marathi plzzz give
Answers
Answered by
2
Explanation:
Sorry dude I don't know Marathi language...
If I know I will surely clear your question...
Answered by
0
प्रति,. मुख्य बांधकाम कार्यकारी अधिकारी,
बांधकाम विभाग,
मुंबई. विषय- शाळे समोरील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पत्र
आदरणीय सर,
माझं नाव मोहन जोशी आहे, मी सेंट जोसेफ शाळेतील विद्यार्थी आहे आणि मी 10 शिकत आहे. आपणांस पत्र लिहून मी एका समस्यकडे आपले लक्ष वेधू इच्छितो. आमच्या शाळे बाहेर रस्त्ता खूप खराब झाला आहे , तरी आपण त्वरित त्याची दुरुस्ती करावी अशी विनंती.
आम्ही याबद्दल सदैव आपले आभारी राहू
धन्यवाद .
आपला विश्र्वासु
मोहन जोशी
Similar questions
India Languages,
4 months ago
Math,
4 months ago
Math,
9 months ago
Social Sciences,
9 months ago
Science,
11 months ago
Science,
11 months ago
Science,
11 months ago