Marathi patra
Swachata karnyasathi lagnarya sahityachi magni karnyasathi
Answers
MARK ME AS BRAINLIEST PLZ ...
*Marathi swachhata sathi lagnare sahitya chi mahiti Patra*
आदित्य तरे,
संस्कार भारती विद्यालय,
अंधेरी पूर्व
प्रति,
वरिष्टक प्रतिनिधी,
दादर पश्चिम.
विषय: स्वच्छतेसाठी लागणाऱ्या साहित्याचे मागणी पत्र.
माननीय महोदय,
मी आदित्य तरे संस्कार भारती विद्यालय या शाळेत नववीत शिकणारा विद्यार्थी असून शाळेचे प्रतिनिधित्व करतो.
गेले काही दिवस आमच्या शाळेत स्वच्छते साठी लागणाऱ्या साहित्यांची कमी जाणवत आहे. न्यूज पेपर मध्ये आल्याप्रमाणे तुम्ही काही साहित्य कमी दरात उपलब्ध करून देतात म्हणूनच मी तुमच्यासाठी हे पत्र लिहीत आहे.
स्वच्छतेसाठी लागणाऱ्या साहित्याची यादी खालील प्रमाणे आहे:
१) झाडू - २० नग
२) कचराकुंड्या - ५० नग
३) बादल्या - ३० नग
४) कुदळ - १० नग
वरील सामान आपण लवकरात लवकर पाठवण्याची इच्छा.
धन्यवाद.
आपला नम्र,
आदित्य.
विद्यार्थी प्रतिनिधी.