India Languages, asked by dharmik55, 4 months ago

Marathi please it's urgent please!!​

Attachments:

Answers

Answered by Anonymous
3

\qquad \quad पुस्तकाचे आत्मकथन

रमेश ने त्याची अलमारी उघडली आणि बंद करायचीच पण त्याला अचानक आवाज आला "रमेश मी पुस्तक बोलतोय". रमेश ने अलमारी उघडली आणि तिथे एक पुस्तक वर धूळ बघितली.

रमेश मी पुस्तक बोलतोय. तुला तर मी आठवत पण नसेल ना? मी इथे येवढ्या दिवसाने बंद आहे आणि तू कधी विचार पण केला नाही की मला बाहेर काढून माझ्यावरची धूळ पुसावी. कदाचित तुला माझे महत्त्व, वैशिष्टे आणि उपयोग माहीत नसेल. तुम्ही आजकाल चे मुले फक्त मोबाईल इंटरनेट वरील गोष्टी वाचतात पण आता जास्त पुस्तक वाचत नाही. पण मी पुस्तक तुम्हाला खूप ज्ञान देते. मी नेहमी तुम्हाला कशाची माहिती हवी असेल तर ती देते. माझ्या मुळेच तुम्हाला ज्ञान मिळते आणि तुम्ही ज्ञानी बनतात.

मी तुम्हाला माहिती, गोष्टी, आत्मकथन, अनुभव आणि खूप काही शिकवते ज्याने तुम्ही तुमच्या जीवनात सफल होतात. हे सर्व ऐकताच रमेश ने त्या पुस्तक ल बाहेर काढले आणि त्या वरची धूळ पुसून ते वाचले आणि वचन घेतले की मी कधीच पुस्तकाचे महत्व विसरणार नाही आणि कधीच असे पुस्तक बंद करून ठेवणार नाही. मी दुसऱ्या वस्तू पेक्षा पुस्तकाला जास्त महत्त्व देणार. रमेश पुस्तकाला धन्यवाद म्हणले.

Similar questions