India Languages, asked by nazirabano, 1 year ago

marathi poem aappreciation ​

Attachments:

Answers

Answered by BrainlyVirat
9

कविता : स्वप्न करू साकार :

१) कवी : किशोर पाठक

२) काव्यसंग्रह : पालव, निरूपण, आभाळाचा अनुस्वार, रिंग रिंग रिंगण

३) कवितेचा विषय : कवीने देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटले आहे.

४) कवितेतून व्यक्त होणारा भाव :  कवीने संस्कृती, श्रमप्रतिष्ठा व एकजुटीचे सामर्थ्य या मूल्यांचे महत्त्व सांगितले आहे.

५) मध्यवर्ती कल्पना : सर्वांनी एकजुटीने, कष्टाने उत्क्रांती घडवावी. विश्वाचे वैभव वाढवावे असा आशय व्यक्त होतो.

६) आवडलेली ओळ : या देशाच्या मातीवर्ती अमुचा रे अधिकार... नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार.

______________________

Attachments:
Similar questions