World Languages, asked by chandlemehwish123, 7 months ago

marathi poem gavat phula re gavat phulatun milnari shiksha liha

Attachments:

Answers

Answered by jk8605332
1

Answer:

picture is not clear ...

Answered by studay07
2

Answer:

गवतफुला रे गवतफुला  

कवी त्यांच्या वाक्य रचना वरून  आपल्याला समजते कि कवी हे निसर्ग प्रिय आहेत . गवतफुला ची प्रशंसा करताना कवी म्हणतात रंगीत फुला नाजूक फुला मला तुझा लळा लागला आहे आणि कवी म्हणतात कि ज्यावेळी मी हा  निसर्ग  पाहतो तेव्हा मी  बाकी गोष्टी आणि  विसरून जातो.  

आपण कवी कडून  शिकू शकतो कि निसर्गा कडून आपण खूप काही शिकू शकतो  आपण जर छोट्या छोट्या गोष्टी चे निरीक्षण केले तर आपल्याला  रस वाटतो . आपल्याला जगाला  नवीन दृष्टिकोन पाहता येतो.

आपण आपल्या रोजच्या कामा मध्य जीवनाचा खरा आनंद विसरून जातो ,जशी जशी आपली वाढ होत जाते तसे तसे आपण आपल्या लहान मुलांसारखे असलेले निरागस गन हि विसरून जातो . आपण आपल्या त्या गुणांची जोपासना केली पाहिजे  

आणि ह्याच गोष्टी चा अनुकूरन कवींनी केले आहे.  आपण त्यांच्या कडून हि शिकवण घेऊ शकतो .

Similar questions