Marathi poem on Aai
Answers
Answered by
0
Answer:
I don't know Marathi
so I don't know
u check in utube u may get
Answered by
2
Answer:
माझा पहिला गुरू माझी आई
Explanation:
माझ्या आयुष्याची सुरुवात या दोन शब्दांपासून झाली
त्या वेळेस या दोन शब्दांचा अर्थ समजत नव्हता
आणि आता अर्थ काढायला शब्द कमी पडतात
जे शब्द तिनेच मला शिकवले
तिच्याच डोळ्यांतून पहिल्यांदा मी या जगाकडे पाहिलं
त्या प्रेमळ नजरेने
आज ही तसंच पाहण्याचा प्रयत्न करतो
तिनं मला प्रेम करायला शिकवलं
जगावर माणसांवर
प्रेमाची भाषा शिकवली
जी कुठल्याच शाळेत शिकवली जात नाही
अशी माझी आई माझा पहिला गुरू
Similar questions