Marathi poem on Majhi Tai?
Answers
Answer:
ताई माझी प्रेमाचा सागर
दिला तिने गरीबांना आधार __||धृ||
तडपत्या उन्हात अन्
रखरखत्या रानात
धाऊन आलीस
आम्हासाठी सावरगावात _||१||
ताई माझी महान थोरं
जसी चमचमती तलवारं
सावरगाच्या वाटेवरती
जनतेचा चाले पुरं _||२||
तू गरीबांचा आधारं
तू गं सळसळती तलवारं
असे किती गेले महंत
भगवान बाबाच खरे संत _||३||
सोडाला गडचा हट्ट
धरे सावरगावाची वाट
चालतांना वाटेवरं
छाया तुझी आम्हावरं __||४||
गोपिनाथ गडावरती
प्रीतम ताईचा मोठा तफा
हे बघुन दुशमनाच्या
कशा वुडून गेल्या झोपा ||५||
Explanation:
Answer:
ताई माझी प्रेमाचा सागर
दिला तिने गरीबांना आधार __||धृ||
तडपत्या उन्हात अन्
रखरखत्या रानात
धाऊन आलीस
आम्हासाठी सावरगावात _||१||
ताई माझी महान थोरं
जसी चमचमती तलवारं
सावरगाच्या वाटेवरती
जनतेचा चाले पुरं _||२||
तू गरीबांचा आधारं
तू गं सळसळती तलवारं
असे किती गेले महंत
भगवान बाबाच खरे संत _||३||
सोडाला गडचा हट्ट
धरे सावरगावाची वाट
चालतांना वाटेवरं
छाया तुझी आम्हावरं __||४||
गोपिनाथ गडावरती
प्रीतम ताईचा मोठा तफा
हे बघुन दुशमनाच्या
कशा वुडून गेल्या झोपा ||५||
Explanation:
Hope it helps!