India Languages, asked by kinjalsingh1396, 1 year ago

Marathi poem punha ekda apriciation in Marathi

Answers

Answered by yogeshbhuyal780
19

Explanation:

Marathi poem punha ekda apriciation in Marathi

Attachments:
Answered by rajraaz85
34

Answer:

कवितेचे नाव- पुन्हा एकदा

कवयित्री -प्रतिमा इंगोले

कवितेचा विषय- निसर्गातील वेगळ्या गोष्टीतून प्रेरणा घेऊन वेगवेगळ्या गोष्टी निर्माण करण्याचा ध्यास कवयित्री ने घेतला आहे.

कवितेतून संदेश: निसर्गातील घडणाऱ्या अनेक घटकांचा कवयित्रीच्या मनावरती खूप परिणाम होतो व त्यातून ऊर्जा घेऊन कवयित्री काहीतरी करण्याचा ध्यास घेतात.

आकाशात जशी वीज चमकते त्यासारखेच कवयित्रीच्या मनात प्रेरणा संचारते व काहीतरी नवनिर्माण करण्याची जिद्द त्या दाखवतात. माणसाने आपापसातील वाद विसरून एकत्र आले पाहिजे व समाजाचा विकास झाला पाहिजे.

मानवाचा विकास हा एकच ध्यास सर्वांनी घेतला तर समाजातील भेदभाव कायमचा निघून जाईल असे त्या म्हणतात.

Similar questions