India Languages, asked by ayushdighade123, 11 months ago

Marathi question , please uttar sanga ​

Attachments:

Answers

Answered by gorakhsasane
1

Answer:

  1. प्रत्यक्ष × अप्रत्यक्ष
  2. गुण × अवगुण

  1. ह्रदय = मन
  2. आकाश = गगन, नभ

  1. जीव
  2. नात

  1. पावसाळ्यात दिशा धूसर झालेल्या असतात.
  2. तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला वर्गात शिस्तीत बसलेलं बघितलंय .
  3. धाकटा भाऊ झेप टाकून तिला लोंबकळायचा.
  4. मुलगा काही फारसा उत्सुक नसतो.

  1. , स्वल्पविराम
  2. " " दुहेरी अवतरण चिन्ह
  3. ! उद्गार चिन्ह

  1. book stall - पुस्तक विक्री केंद्र
  2. casual leave - नैमित्तिक रजा

Similar questions