India Languages, asked by XxMackenzieFanxX, 24 days ago

Marathi question solve it all right answer if you will give then brainliest​

Attachments:

Answers

Answered by creationart20
1

Answer:

१)लेखकाने पाठात कलेसंबंधी वर्णिलेले दोन विषय

(१) चित्रकला

(२) मूर्तिकला

२) (क) मूर्तीला तडे जाऊ नये यासाठी लेखकाला सापडलेला उपाय

➡️ मातीमध्ये घोड्यांची लीद मिसळणे

(ख) लेखक राहत असलेल्या ठिकाणी नदीकाठी विविध प्रकारचे खडक होते. पाण्याच्या प्रवाहामुळे ते गुळगुळीत, सपाट व लांबरुंद पसरले होते. त्या खडकांवर लेखकाला मनसोक्त चित्र काढता येणार होती . त्यामुळे तो लेखकाचा 'कॅनव्हास' बनला होता.

Answered by prarthanagohil312
0

Answer:

ok Annie

meri exam 2/8/21 se start ho rahi he

Kuch din offline rahungi

Similar questions