Hindi, asked by sangeetabibe11, 7 hours ago

Marathi question tell fast I want to write now​

Attachments:

Answers

Answered by jhasushant069
1

Answer:

मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या ऑलिंपिक सामन्यांचे पुनरुज्जीवन झाले ते काही विशेष हेतूंसाठी. शरीरसंपदा, बलसंवर्धन यासोबतच देशादेशांमधील मैत्री वाढून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी हा मूळ हेतू या स्पर्धांमागे होता. ऑलिंपिक ध्वजावरील चिन्हाचा जरी विचार केला तरी त्यातून विश्वबंधुत्वाचे ध्येय लक्षात येते. ध्वजावर असणारी पाच वर्तुळे व त्याची शुभ्रधवल पार्श्वभूमी हे संपूर्ण जगातील पाच खंडांमधील सख्यत्व दर्शवते. ही पाच वर्तुळे एकमेकांमध्ये गुंतलेली असणे हे या खंडांमधील मैत्रीचे प्रतीक आहे. यातील प्रत्येक वर्तुळाचा रंग हा त्या पाच खंडांतील देशांच्या ध्वजांमधील रंगांचा समावेश करून बनला आहे.

Explanation:

this is answer

Answered by lakhvirkaur532
2

Answer:

I don't now answer

Similar questions