India Languages, asked by harshthaker18, 1 year ago

Marathi quotes on nature for essay

Answers

Answered by Anonymous
1
dhukras kitle nhaveltari to dhukar

kutrens laik che hovn gatar ist
Answered by fistshelter
2

Answer:*वृक्षतोड करू नका, जीवन धोक्यात टाकू नका.

*जपा थर ओझोनचा, लोप होईल उष्णतेचा.

*जर पर्यावरणाची काळजी घेईल, तर आपला देश महान होईल.

*काम करा लाख मोलाचे, निसर्ग संवर्धनाचे.

* झाडांना घाला पाणी,ते वाढवतील पाऊस पाणी.

*पर्यावरण ची रक्षा, जगा ची सुरक्षा.

*निसर्ग नका हरवू , पर्यावरण चे जतन करू.

*निसर्गाचा नाश म्हणजे मानव जातीचा नाश.

Explanation:

Similar questions