India Languages, asked by Wts4, 1 year ago

Marathi rasagrahan points

Answers

Answered by Anonymous
6

Explanation:

रसग्रहण म्हणजे कवितेची स्तुती करणे. कवितेत जे आहे, त्या मुद्यांचे कौतुक करणे म्हणजे र��ग्रहण लिहिणे.

रसग्रहण लिहिताना खालील गोष्टी लक्षात ठेवाव्या:

१. सर्व प्रथम कवी व कावयित्रींचे नाव लिहावे.

२. नंतर कवितेचा प्रकार स्पष्ट करावा. उदा- श्लोक, अभंग, ओवी व कविता.

३. कवितेचा विषय समजावून लिहावा.

४. कवितेत काय सांगितले आहे, त्याचे स्पष्टीकरण तुमचा भाषेत लिहावे.

५. कवितेतून मिळालेला बोध लिहावा.

६. कवितेच्या रचनेची सुंदरता लिहावी.

Similar questions