Hindi, asked by narvekarrashmi174, 5 months ago

Marathi. स्वमत 1) कुत्र्याचे पिल्लू भर पावसात दारात आले तर तुम्ही कोणती काळजी घ्याल?​

Answers

Answered by borhaderamchandra
28

Answer:

सर्वप्रथम त्याला घरात घेऊन त्याला पुसण्याचा प्रयत्न करीन,

पुसून दिले तर ठीक नाहीतर त्याच्या अंगावर पोते टाकेल जेणेकरून त्याला ऊब मिळेल,

त्याला गरम दूध प्यायला देईल

शेकोटीची सोय घरात असेल तर त्याला शेकोटी जवळ बसवेन

Similar questions