Marathi santvani 10th std 'ankila mi das tuza' Rasgrahan please share
Answers
Answer:
your answer is this
Explanation:
please tell me your name who are you.
कवितेचे नाव -अंकिला मी दास तुझा
कवी- संत नामदेव
संत नामदेव यांची अतिशय प्रसिद्ध अशी संतवाणी आहे.
- कवितेचा आशय-
या संतवाणी च्या माध्यमातून संत नामदेव यांची परमेश्वरास भेटण्याची आतुरता स्पष्ट होताना दिसते. संत नामदेव हे परमेश्वर भेटीसाठी खूप आतुर झाले आहेत आणि त्यासाठी ते परमेश्वराला साकडे घालताना दिसतात.
प्रस्तुत संतवाणीच्या माध्यमातून संत नामदेव सांगतात हे परमेश्वरा मी ज्यावेळी जंगलामध्ये आग लागते किंवा वणवा पेटतो त्यावेळेस सर्व प्राणी हे इकडेतिकडे पडत असतात. तसेच वनवा लागल्यामुळे हरिण देखील व्याकूळ होते कारण तिला माहीत असते की तिचा पाळत म्हणजे तिचा पिल्लू जंगलात कुठेतरी अडकलेला असेल त्यामुळे ती चिंतित होऊन आपल्या आळसाची काळजी करत असते.
- कवितेतून मिळणारा संदेश-
संत नामदेव परमेश्वराला सांगतात की हे परमेश्वर ज्याप्रमाणे ती हरिण आपल्या पिल्लासाठी व्याकूळ होते त्याप्रमाणेच मी देखील तुझ्या दर्शनासाठी व्याकुळ झालेलो आहे मी देखिल तुझ्यासाठी तेवढाच चिंतित आहे असे परमेश्वराबद्दल असलेले आपले प्रेम संत नामदेव आपल्या कवितेच्या माध्यमातून किंवा संतवाणी च्या माध्यमातून व्यक्त करताना दिसतात.
कवितेबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://brainly.in/question/15746715
https://brainly.in/question/8488006
#SPJ3