History, asked by Salini8945, 5 days ago

Marathi sattecya stapneprvichi santyanchi kamgiricha adhava dya

Answers

Answered by nikampradnya111
0

Answer:

नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण संतांची शिकवण मराठी निबंध | Santanchi shikvan essay in marathi language यावर लिखाण करणार आहोत. खरं तर आजच्या काळात पुस्तके वाचायला, ग्रंथ वाचायला कुणालाच वेळ नाही पण तुम्ही तर त्याच्या थोडासा वेळ दिला आणि आवड निर्माण केली तर तुमच्या असे लक्षात येईल खूप वर्षांपूर्वी सांगितलेल्या गोष्टी आणि भाकिते हे आज सर्व खरी झालेली आहेत आपली आजची प्रगती आणि प्रगत देश याविषयी संतांनी आधीच लिहून ठेवले होते आणि कल्पना केलेली होती. याविषयी आपण एक छोटेखानी निबंध देणार आहोत जेवण झाला सुरुवात करुया

निबंध लिहीत असताना लक्षात ठेवायचे महत्वाचे मुद्दे:

संतांचा उपदेश

समाजापुढे आदर्श

भक्तिमार्ग, अध्यात्म, परमार्थ, ईश्वर सेवा, संस्कारक्षम बनवणे, उपदेश, प्रबोधन

सर्व थरातील संत वर्ग

जातीयतेचे बंधन नाही

मानवाची भावना

दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक

बहुजन हिताय बहुजन सुखाय ही शिकवण

संस्काराचा खजाना

समारोप

बालकांचे साठी। पंतें धरले पाटी

तैसे संत जगी । क्रिया करून दावती अंगी

संत केवळ उपदेश न करता स्वतःच्या आचरणाचे आदर्श समाजापुढे ठेवून समाजाचा सन्मान दाखवतात. आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे ते वर्तन करतात. संत मंडळी बहुजन समाजाला ईश्वरप्राप्तीचा सोपा भक्तिमार्ग दाखवला; पण भासागरात राहून परमार्थाचे पैलतीर कसे गाठावे, याची शिकवण दिली.

वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक संत ज्ञानेश्वर यांनी पसायदान आतून संपूर्ण मानवजातीचे हित केले आहे. संत एकनाथांनी हिशोब आतील एका पैशाची हुडकून काढण्यासाठी रात्रभर जागरण केले. या साध्या गोष्टीतून जनसामान्यांना ही व्यवहारात चूक राहण्याचा जणू आदर्श घालून दिला. नेटका प्रपंच करून परमार्थ कसा साधावा, याची शिकवण समर्थ रामदासांनी समाजाला दिली.

" जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले।।

तोचि साधू ओळखावा। देव तेथेचि जाणावा।।

यासारखे अभंगातून संत तुकारामांनी भूतदयेचा मंत्र दिला. आज आम्ही झाडे लावा, देश वाचवा, हुंडा पद्धती बंद करा अशी घोषवाक्य देत झाडांचे मानवी जीवनाचे महत्त्व जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न करतो. पण ही झाली संत तुकारामांनी " वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" याच कारणातून कितीतरी शतकापूर्वीच करून दिली आहे. आणि झाडे लावा झाडे जगवा याचे महत्त्व पटवून दिले

Similar questions