Marathi shabd yogi sentence re m sah
Answers
Answered by
1
Answer:
शब्दयोगी अव्यय :
वाक्यामधील जे शब्द स्वतंत्र न येता नामासोबत जोडून येतात आणि या दोन्ही शब्दामिळून तयार होणारा संयुक्त शब्द त्याच वाक्यामधील इतर शब्दांशी असलेला संबंध दर्शवितो. या जोडून येणार्या शब्दांना शब्दयोगी अव्यये असे म्हणतात.
उदा.
सायंकाळी मुले घराकडे गेली.
शेतकरी दुपारी झाडाखाली विश्रांती घेत होता.
आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे.
गुरुजी फळ्याजवळ उभे राहून शिकवत होते.
Similar questions
Political Science,
6 months ago
Science,
6 months ago
Math,
11 months ago
Psychology,
11 months ago
Biology,
1 year ago
Chemistry,
1 year ago