Marathi slogan on trees
Answers
Answered by
45
वृक्षवल्ली आम्हा सोयरे , झाडे लावा झाडे जगवा
Answered by
70
१. अंगणी लावा तुळस, प्राणवायुचा होईल कळस.
२. झाडे लावा, झाडे जगवा.
३. जंगल करा घनदाट, सळसळेल रक्त मनगटात.
४. वृक्षतोड करू नका, जीवन धोक्यात टाकू नका.
५. वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी होईल घरोघरी
Similar questions