India Languages, asked by Adityagovinde, 11 months ago

Marathi speech on 'मी शेतकरी बोलतोय '...अत्मकथं

Answers

Answered by divya14321
4

Answer:

‘मी शेतकरी बोलतोय” हा संवादरूपी प्रयोग सादर करून बालशाहीर करण मुसळे याने नाशिकच्या बाजार समितीच्या आवारात,मखमलाबाद येथे शेतकरर्यांच्या १ जून पासून होणाऱ्या शेतकरी संपत सहभागी होण्याचे आवाहन केले. या संवादरुपी भाषणातून शिवकार्य गडकोट संस्थेच्या बाल शाहीर करण व शेतकरी वाचवा अभियानाचे प्रबोधन प्रमुख ह.भ.प.प्रकाश चव्हाण यांनी संतांचे अभंग गावून,शेतकरी काव्यातून शेतकऱ्यांना शेतकरी संपात सहभागी होण्याची साद घातली.

Similar questions