India Languages, asked by VaishnaviGund2819, 1 year ago

marathi speech on maza avdta samaj sevak​

Answers

Answered by ROHAN0123
1

Answer:

मुरलीधर देवीदास आमटे (26 डिसेंबर, 1 9 14 - 9 फेब्रुवारी 2008) हे बाबा आमटे (1 9 फेब्रुवारी 2008) म्हणून ओळखले जाणारे एक भारतीय सामाजिक कार्यकर्ते आणि विशेषतः कुष्ठरोगातील गरीब जनतेच्या पुनर्वसन आणि सशक्तीकरणासाठी कार्य करणारे कार्यकर्ते होते.

1 9 50 मध्ये त्यांनी साध्वी आमटे आणि त्यांच्या पत्नी साधना आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी एक संस्था स्थापन केली होती. 1 9 4 9 साली हे पायरी एक अर्गो सेंटर म्हणून सुरू करण्यात आले.

पद्म विभूषण, गांधी शांती पुरस्कार, रमण मॅगसेसे पुरस्कार, टेंपलटन पुरस्कार आणि जमनालाल बजाज पुरस्कार यासह अनेक पुरस्कार आणि बक्षिसे त्यांना देण्यात आले आहेत.

26 डिसेंबर 1 9 14 रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात श्री. देवीदास आमटे आणि श्रीमती लक्ष्मीबाई आमटे यांचे जन्म झाले. ते एक श्रीमंत कुटुंब होते. त्यांचे वडील ब्रिटिश सरकारचे अधिकारी होते आणि जिल्हा प्रशासनासाठी आणि महसूल संकलनासाठी जबाबदार होते. मुरलीधरने आपल्या बालपणामध्ये त्यांचे उपनाम बाबा विकत घेतले होते

Answered by nabilavadasriya
1

Explanation:

मुरलीधर देविदास आमटे यांनाच लोक बाबा आमटे – Baba Amte म्हणून ओळखतात. हे महाराष्ट्राचे एक थोर सुपुत्र असून भारतातील सामाजिक कार्यकर्ता होते. विशेषतः कुष्ठरोग्यांची सेवा व गोरगरीबांची व्यथा ऐकुन त्यांना मदतीचा हात देणारे एक थोर सक्रीय सामाजिक कार्यकर्ता होते. गरीबांच्या कल्याणा साठी त्यांनी नेहमीच सकारात्मक भुमिका घेतली.

Baba Amte

समाजसेवी बाबा आमटे यांचे जीवनचरीत्र – Baba Amte Biography

बाबा आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी वर्धा जिल्हयातील हिंगणघाट शहरात झाला. त्यांच्या वडीलांचे नाव देविदास आमटे व आईचे नाव लक्ष्मीबाई आमटे होते त्यांचे वडील मोठे सावकार होते घरी संपत्तीचा अंबार होता, बालपणीच मुरलीधर यांचे टोपण नाव बाबा ठेवले गेले होते. बालपणापासुन बाबा फार दयाळु होते.

गरीबांचे दुःख त्यांना असहय व्हायचे. परिवाराचे ते एकुलते एक अपत्य होते, त्यामुळे त्यांचे फार लाड व्हायचे, वयाच्या 14 व्या वर्षी वडीलांनी त्यांना एक बंदुक भेट दिली होती. त्या बंदूकीने बाबा छोटया मोठया जंगली प्राण्यांची शिकार करायचे, जेव्हा ते 18 वर्षाचे झाले त्यांना वडीलांनी एक अॅम्बेसिडर गाडी भेट दिली होती. त्यांना निच्च जातींच्या मूलांसोबत खेळण्यास कधीच मनाई केली गेली नाही. स्वतः बाबांनाही जाती व्यवस्था मान्य नव्हती.

शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी वर्धा येथून कायदयाचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. महात्मा गांधी जेव्हां वध्र्यात सेवाग्राम येथे आले होते तेथे ते गांधीजींना भेटले त्यांच्या मनात याचा फार प्रभाव पडला. पुढे त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढयात सक्रीय सहभाग दर्शवीला.

Similar questions